Surprise Me!

अॅबस्ट्रॅक्ट शैलीतील क्रांतिकारी चित्रकार मार्क रोथको | गायत्री तांबे - देशपांडे | कलाबहर | भाग तीन | Abstract

2021-10-10 24 Dailymotion

#MarkRothko #paintings #Artists #Abstract #WorldFamousPaintings #FamousArtists #HowToEnjoyPaintings #MonaLisa #dawinci #MarkRothko #MFHusain #VasudevGaitonde #Picaso
अॅबस्ट्रॅक्ट शैलीतील क्रांतिकारी चित्रकार मार्क रोथको. फक्त चौकोनांमधून जबरदस्त परिणाम साधणारा चित्रकार. कलाबहर या मालिकेचा हा भाग तीन आहे. या मालिकेमध्ये लिओनारदो, रेंब्रांट, मार्क रोथको, वासुदेव गायतोंडे, एम एफ हुसेन, मॉने, पिकासो अशा जगप्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांचे रसग्रहण केलेले आहे. जरूर बघा आणि आपल्याला काय वाटले ते कमेंट करायला विसरू नका. यापुढच्या भागातही आपण मार्क रोथकोबद्दलच आणखी खोलात जाऊन चर्चा करणार आहोत.
निर्मिती - थीम टीम स्टुडिओ
संकल्पना - राजेंद्र बगाटे
दिग्दर्शन - वैभव-राजेंद्र
सादरकर्ती - गायत्री तांबे - देशपांडे
सिनेमॅटोग्राफी आणि डी आय - प्रतीक पाठक
संकलन - वैभव कुलकर्णी
रंगभूषा - सुरेश कुंभार
दिग्दर्शन सहाय्य - स्वरा कुलकर्णी

Buy Now on CodeCanyon